Marathi poem

गुरवे नमः !

देह चालतोय अनेक वाटा , नाम ते भागविते , तृष्णा ह्याची ! पार करतोय अनेक लाटा , तो दाखवितो मार्ग , आहे कृष्णा ज्याची ! काढतोय माझ्या पायातील काटा , शक्तीचा उगम आहे छाया त्याची ! मनातील निघतो कुडा कचाटा , स्मरण ती होता , रूपं याची ! गुरु माऊली जरा बसा या पाटा ,… Continue reading गुरवे नमः !